Tap to Read ➤
PICS : 'सौंदर्याची खान'...! इंग्लिश क्रिकेटपटू अभिनेत्रींना देते मात
इंग्लंडची महिला क्रिकेटपूट लॉरेन बेल सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींना मात देते.
२३ वर्षीय लॉरेनने २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले.
ती इंग्लंडसाठी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळते.
तिला तिच्या फिटनेससाठी देखील ओळखले जाते.
लॉरेन महिला प्रीमिअर लीगची भाग आहे.
ती सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
क्लिक करा