Tap to Read ➤

कस्टमाईज मंगळसूत्र पेंडंटचा भन्नाट ट्रेण्ड!

सध्या लग्नसराईनिमित्त मंगळसूत्रांचे एकदम ट्रेण्डी कस्टमाईज पेंडंट बाजारात आलेले आहेत.
सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने मंगळसूत्र खरेदीला वेग आला आहे.
मंगळसूत्राच्या पेंडंटचे तेच ते टिपिकल डिझाईन्स मागे पडून आता अशा लेटेस्ट पॅटर्नची मागणी वाढते आहे.
हे नवनविन पॅटर्न महिलांना एवढे आवडत आहेत, की त्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करण्याचीही त्यांची तयारी आहे.
अशा मराठमोळ्या थाटातलं नवऱ्याचं ठसठशीत नाव दिसणारं मंगळसूत्रही अनेकींना आवडते आहे.
अशा पद्धतीचं दोघांच्या नावाचं इनिशियल असणारं छोटंसं हिऱ्याचं पेंडंटही कस्टमाईज करून दिलं जात आहे.
अशा पद्धतीच्या पेंडंटलाही खूप मागणी आहे. यावर तुमच्या लग्नाची तारीखही टाकून घेता येते..
खूप ठसठशीत नाव आवडत नसेल तर अशा पद्धतीचं थोड्या वेगळ्या स्टाईलने लिहिलेले इनिशियल्सही तुम्हाला आवडू शकतात.
कस्टमाईज मंगळसूत्र प्रकारातलं हे आणखी एक छानसं डिझाईन पाहा.
क्लिक करा