Tap to Read ➤
Isha Keskar : आपकी आँखों में कुछ महके हुए से राज हैं...
'जय मल्हार', 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
Your browser doesn't support HTML5 video.
सध्या ईशा छोट्या पडद्यावरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेत्रीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.
ईशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
तसेच अभिनेत्री तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच ईशाने तिच्या इन्स्टाग्रामवर लाल रंगाची साडी नेसून फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला आहे.
क्लिक करा