Tap to Read ➤

'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्रीचं मकरसंक्रांत स्पेशल फोटोशूट

सुमेधाचं हे मकरसंक्रांत स्पेशल फोटोशूट चर्चेत आहे.
'लाखात एक आमचा दादा'मधील अभिनेत्री सुमेधा दातारने मकरसंक्रांत स्पेशल फोटोशूट केलं आहे.
काळ्या रंगाची साडी नेसून अभिनेत्रीने पारंपरिक लूक केला आहे.
कानात झुमके, बांगड्या, गळ्यात नेकलेस हे हलव्याचे दागिने लक्ष वेधून घेत आहेत.
फोटोशूटसाठी सुमेधाने खास पोझही दिल्या आहेत.
सुमेधाचं हे मकरसंक्रांत स्पेशल फोटोशूट चर्चेत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सुमेधाने अनेक मालिकांमधून आजवर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
क्लिक करा