Tap to Read ➤
'लाखात एक आमचा दादा'मधील तेजू खऱ्या आयुष्यात आहे ग्लॅमरस
अभिनेत्री कोमल मोरेने नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
कोमल मोरे मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या कोमल 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत काम करताना दिसतेय.
'लाखात एक आमचा दादा' मालिकेत तेजूची भूमिका अभिनेत्री कोमल मोरेने साकारलीय.
कोमल मोरेने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट केलंय. पिंक टँक टॉप आणि ब्लॅक ट्रॅक पॅण्टमध्ये दिसतेय.
कोमल मोरेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.
क्लिक करा