Tap to Read ➤
शिवानी बावकरचं 'लाल इश्क'!
शिवानीने नुकतंच लाल रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर.
'लागीरं झालं जी' या मालिकेच्या माध्यमातून ती नावारुपाला आली.
शिवानी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
शिवानीचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.
शिवानी कायम चाहत्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
शिवानीने नुकतंच एक क्लासी फोटोशूट केलं आहे.
लाल रंगाच्या डिझायनर लेहंग्यामध्ये शिवानीने हे फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा