Tap to Read ➤
रुप तेरा मस्ताना!
शिवानी बावकरने नुकतंच एक छान फोटोशूट केलं आहे.
'लागीरं झालं जी' मधून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर.
शिवानीने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
सोशल मीडियावर तिचा कमालीचा वावर आहे.
आज तिचे असंख्य चाहते असल्याचं दिसून येतं.
शिवानीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
फँण्टसी थीमवर तिने हे फोटोशूट केलं आहे.
फुलांनी सजवलेल्या जागी शिवानीने छान फोटो क्लिक केले आहेत.
या फोटोमध्ये शिवानी कमालीची सुंदर दिसत आहे.
क्लिक करा