Tap to Read ➤
'लागिर झालं जी' फेम अभिनेत्रीचे बोल्ड फोटो चर्चेत
मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्री पूर्वा शिंदे 'लागिर झालं जी' मालिकेतून घराघरात पोहोचली.
या मालिकेतील जयडी या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
त्यानंतर ती 'जीव माझा गुंतला' मालिकेतही झळकली होती.
पूर्वा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अनेकदा पूर्वा तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.
नुकतंच पूर्वाने काही तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत तिने ब्रालेट टॉप आणि पँट परिधान केली आहे.
फोटोतील तिचा बोल्डनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
क्लिक करा