Tap to Read ➤
लिंबू कलरच्या साडीत पूर्वा शिंदेचं फोटोशूट
पूर्वाने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
मराठी कलाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे पूर्वा शिंदे.
'लागिरं झालं जी' या मालिकेत जयडी ही भूमिका साकारुन ती लोकप्रिय झाली.
पूर्वाने 'तुझं माझं जमतंय' या मालिकेतही काम केलं आहे.
सामान्य कुटुंबातून आलेली पूर्वा खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे.
सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. सध्या नेटकऱ्यांमध्ये पूर्वाचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
हे फोटो Rushi Lonari यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत. त्यांनी पूर्वाला टॅगदेखील केलं आहे.
पूर्वाने पिवळ्या रंगाच्या डिझायनर साडीत फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये पूर्वा कमालीची सुंदर दिसत आहे.
क्लिक करा