Tap to Read ➤

लापता लेडीजमधली 'फूल' आहे की नाही 'ब्यूटीफूल'?

लापता लेडीजमधील अभिनेत्रीचे सुंदर फोटो व्हायरल झाले आहेत
लापता लेडीज सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे
लापता लेडीजमध्येे फूलची भूमिका अभिनेत्री नितांशी गोयलने साकारली आहे
लापता लेडीजमध्ये नितांशीने साकारलेल्या फूलच्या भूमिकेला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं
नितांशी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते
नितांशी गोयलने निळ्या रंगाच्या ड्रेसवर केलेलं फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे
लापता लेडीज या पहिल्याच सिनेमातून नितांशीने अभिनयाची चुुणूक दाखवली आहे
क्लिक करा