Tap to Read ➤
ही 'लापता लेडीज' झालीय सर्व तरुणांची क्रश
लापता लेडीजमधील ही अभिनेत्री आज नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते
'लापता लेडीज' हा सिनेमा २०२४ मध्ये चांगलाच गाजला. किरण रावने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं
या सिनेमात अभिनेत्री प्रतिभा रंटाने जया ही भूमिका साकारली होती
प्रतिभाने जयाच्या भूमिकेत केलेल्या सुंदर अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळाली
'लापता लेडीज' सिनेमा जेव्हा ओटीटीवर रिलीज झाला तेव्हा सिनेमा पाहून प्रतिभाच्या अभिनयाचं सर्व स्तरांकडून कौतुक झालं
प्रतिभा रंटा सध्या नॅशनल क्रश म्हणून ओळखली जातेय
प्रतिभाच्या इन्स्टाग्रामवरील फोटो आणि व्हिडीओला चाहत्यांकडून लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव असतो
क्लिक करा