Tap to Read ➤
'लापता लेडीज' फेम जया रिअल लाइफमध्ये खूपच ग्लॅमरस
'लापता लेडीज'मध्ये झळकलेली जया रिअल लाइफमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते
'लापता लेडीज' सिनेमाची खूप चर्चा झाली
भारतातर्फे ऑस्कर २०२५ ला हा सिनेमा पाठवण्यात आला होता
परंतु कालच लापता लेडीज ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर गेला
'लापता लेडीज'मध्ये जयाची भूमिका साकारली अभिनेत्री प्रतिभा रंट
प्रतिभा सिनेमात साधी, सोज्वळ दिसली असली तरीही ती रिअल लाइफमध्ये खूपच ग्लॅमरस आहे
प्रतिभाच्या फोटोंना सोशल मीडियावर चाहत्यांची पसंती मिळते
क्लिक करा