Tap to Read ➤

साडीतही सुंदर दिसते बोल्ड अंदाज दाखवणारी 'जयडी'

'लागिर झालं जी' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री पूर्वा शिंदे घराघरात पोहोचली.
'लागिर झालं जी' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री पूर्वा शिंदे घराघरात पोहोचली.
या मालिकेत पू्र्वाने साकारलेलं जयडी हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.
पूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असून पोस्टद्वारे चाहत्यांना अपडेट्स देत असते.
नुकतेच तिने साडीतील तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यामध्ये पूर्वाने गुलाबी साडी नेसून साधा लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.
नेहमी बोल्ड दिसणाऱ्या जयडीचा साडीतील लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत.
तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
क्लिक करा