Tap to Read ➤

अरेच्चा! ही तर कुशल बद्रिकेची बायको

'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेच्या बायकोचा ग्लॅमरस लुक
कुशल बद्रिकेला आपण सगळेच चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे ओळखतो
पण त्याची बायकोही काही कमी नाही
कुशलची पत्नी सुनयना ही कथ्थक नृत्यात पारंगत आहे
'मुघल ए आझम' महानाट्यात ती कामही करते
नुकतंच तिने काही ग्लॅमरस लुकमधील फोटो पोस्ट केलेत
टू पीस फ्लोरल शॉर्ट्समधील तिचे हे फोटो चाहत्यांना भलतेच पसंतीस पडलेत
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे गेली असता तिने हे फोटोशूट केलंय
क्लिक करा