Tap to Read ➤
कुन्या राजाची गं तू रानी...!
गुंजा हे पात्र साकारून अभिनेत्री शर्वरी जोग घराघरात पोहोचली.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'कुन्या राजाची गं तू रानी' ही लोकप्रिय मालिका आहे.
या मालिकेत गुंजा हे पात्र साकारून अभिनेत्री शर्वरी जोग घराघरात पोहोचली.
शर्वरी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत.
गुलाबी रंगाची डिझायनर साडी नेसून करत गुंजाने खास लूक केला आहे.
तिने फोटोसाठी पोझही दिल्या आहेत.
अवॉर्ड सोहळ्यातील तिच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
क्लिक करा