Tap to Read ➤

Sharvari Jog : कुन्या राजाची गं तू रानी!

स्टार प्रवाहवरील 'कुन्या राजाची गं तू रानी' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
या मालिकेमुळे अभिनेत्री शर्वरी जोग प्रसिद्धीझोतात आली.
'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेत तिने 'गुंजा' नावाचं पात्र साकारलं होतं.
त्यामध्ये शर्वरीचा गावरान ठसका प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
याआधी तिने 'जीव झाला येडा पिसा' या मालिकेतही काम केलं आहे.
बऱ्याचदा शर्वरी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असल्याची पाहायला मिळते.
नुकतेच तिने स्वत: च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
फोटोंमध्ये हिरवी साडी त्यावर कोल्हापुरी साज असा अभिनेत्रीचा पारंपरिक अंदाज पाहायला मिळतो आहे.
'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४' निमित्त तिने हा खास लूक केला आहे.
क्लिक करा