Tap to Read ➤
कुंजिकाचा मराठमोळा साज, सर्वांच्या हृदयावर राज
अभिनेत्री कुंजिका काळविंटचे गुढीपाडव्यानिमित्त खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
कुंजिका काळवींट ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
कुंजिका काळवींटला आपण विविध मालिका, सिनेमा, वेबसिरीजमधून पाहिलंय
कुंजिका काळवींट दरवर्षी गुढीपाडव्याला गिरगावच्या शोभायात्रेत सहभागी असते
कुंजिका काळवींट यंदाही गिरगावला गेली होती.
कुंजिका काळवींटने शोभायात्रेत केलेलं पारंपरिक फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे
कुंजिका काळवींट पारंपरिक फोटोशूटमध्ये खुप सुंदर दिसत आहे
क्लिक करा