Tap to Read ➤
ब्युटी विथ ब्रेन!
क्रिती सेननचा स्टनिंग फॅशन लूक
क्रिती सेनन बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री
लवकरच ती काजोलसोबत 'दो पत्ती' सिनेमात दिसणार आहे
सिनेमाच्या प्रमोशननिमित्त ती या ग्लॅमरस लूकमध्ये दिसली
भगव्या रंगाच्या स्कीन टाईट ड्रेसमध्ये ती स्टनिंग दिसत आहे
तसंच तिने दिलेल्या पोजही किलर आहेत
क्रिती एका नजरेतच सर्वांना घायाळ करत आहे
क्लिक करा