Tap to Read ➤
'बिग बॉस'मधील 'कोकण हार्टेड गर्ल'चं वय किती?
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधील कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता प्रभू वालावलकरचं वय जाणून घ्या
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये कोकण हार्टेंड गर्ल अर्थात अंकिता प्रभू वालावलकर सहभागी आहे
अंकिता वालावलकर बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधील पहिली कॅप्टन झाली आहे
अंकिता वालावलकर गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडिया स्टार म्हणून ओळखली जातेय
अंकिता वालावलकरचं वय किती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही त्याचं उत्तर सांगतो. अंकिता ३० वर्षांची आहे
अंकिता वालावलकर खऱ्या आयुष्यात रिलेशनशीपमध्ये असून तिच्या बॉयफ्रेंडने तिला बिग बॉस मराठीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या
विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवरील वक्तव्यांमुळे अंकिता वालावलकर चर्चेत असते
क्लिक करा