Tap to Read ➤

'कोकण हार्टेडल गर्ल'चा रिसेप्शन लूक!

शोभून दिसतेय कुणाल-अंकिताची जोडी
कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालावलकरने काही दिवसांपूर्वीच थाटात लग्न केलं
लग्नाच्या सर्व फंक्शनमध्ये ती खूप सुंदर दिसत होती
आता तिचा हा रिसेप्शन लूकही खूप गोड आहे
गोल्डन पीच रंगाच्या या डिझायनर साडीत तिने फोटो शेअर केलेत
ग्लॉसी मेकअप, आकर्षक हेअरस्टाईलमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
तिने या लूकमध्ये वेगवेगळ्या पोज देत गळ्यातील मोठं मंगळसूत्रही फ्लॉन्ट केलं आहे
क्लिक करा