Tap to Read ➤
तू चाफेकळी प्रेमाची... अंकिता-कुणालचे सूर जुळले!
राजा राणीची ग जोडी! 'कोकण हार्टेड गर्ल'च्या साखरपुड्याचे अप्रतिम फोटो
'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरचा साखरपुडा झाला आहे.
संगीतकार कुणाल भगतसोबत अंकिता उद्या लग्नगाठ बांधणार आहे.
सोशल मीडियावर साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर करण्यात आले आहेत.
हिरव्या रंगाच्या साडीत अंकिता फारच सुंदर दिसत आहे.
कोकणातील देवबाग येथील अंकिताच्या घरीच हा विवाह सोहळा संपन्न होत आहे.
अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झाली होती
क्लिक करा