Tap to Read ➤

बहुतांश लोकांना OYO चं पूर्ण नावच माहित नाही, जाणून घ्या

तुम्ही कधी ना कधी ओयो हे नाव ऐकलंच असेल. पण आज आपण याचं पूर्ण नाव काय हे पाहू.
तुम्ही कधी ना कधी ओयो हे नाव ऐकलंच असेल. प्रवासादरम्यान अनेक जण ओयोमध्ये थांबत असतात.
ओयोमध्ये परवडणाऱ्या दरात रुम्स उपलब्ध असतात. त्यामुळे अनेक जण याला प्राधान्य देतात.
तुम्ही ओयो रुम्स इंटरनेटच्या माध्यमातूनही बुक करू शकता. त्यामुळे आयत्या वेळी त्या त्या ठिकाणी जाऊन बुकिंगचं टेन्शन नसतं.
तुम्हाला OYO चं पूर्ण नाव माहितीये का? नसेल माहित तर आज जाणून घेऊ आणि याशिवायही काही रंजक गोष्टी जाणून घेऊ.
हॉटेल बुकिंग साईट OYO चा फुल फॉर्म On Your Own असा आहे. यापूर्वी याचं नाव ओव्हरऑल असं होतं.
ओयोचे संस्थापक आणि मालक रितेश अग्रवाल यांनी २०१३ मध्ये याचं नाव बदलून OYO केलं होतं.
ऑन युअर ओनचा अर्थ हॉटेलमधील रुम आता पूर्णपणे तुमची (कस्टमर) आहे.
क्लिक करा