Tap to Read ➤

व्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी करा फक्त ६ गोष्टी

किमान गोष्टी पाळल्या तर आजारपणापासून होऊ शकते सुटका..
हवाबदल झाला की लहानांपासून मोठ्यांना लगेचच व्हायरल इन्फेक्शन होते.
सिझनल फ्लू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समस्येत सर्दी, खोकला, ताप येतो.
मात्र यापासून लांब राहायचे तर तुम्ही सतत हात स्वच्छ धुवायला हवेत. त्यामुळे व्हायरस तुमच्यापासून दूर राहील.
सारखे हात धुणे शक्य नसेल तर सॅनिटायझरचा वापर तरी अवश्य करायला हवा.
इनेक्शन पसरु नये म्हणून सर्दी-खोकला झालेल्यांनी आणि इतरांनीही आवर्जून मास्क वापरायला हवे.
या काळात जंक किंवा बाहेरचे न खाता घरचा आणि संतुलित आहार घ्यायला हवा.
इन्फेक्शन होऊ नये म्हणून भरपूर पाणी पिणेही अतिशय आवश्यक असते.
आजारी पडू नये यासाठी पुरेशी झोप होणे ही पण अतिशय महत्त्वाची गोष्ट असते.
क्लिक करा