Tap to Read ➤

Train चा फुल फॉर्म माहिती आहे? खरा अर्थ जाणून घ्या

९९ टक्के लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असेलच, असे नाही. पाहा, डिटेल्स...
रेल्वे हे भारतातील वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. १८ विभाग, ६७ प्रभाग असणारी रेल्वे जगातील चौथी सर्वांत मोठी रेल्वेसेवा आहे.
देशात रेल्वेमार्गांची लांबी ६७,४१५ किमीहून अधिक आहे. रेल्वेची ३०० रेल्वे यार्ड, २३०० मालधक्के, ७०० दुरुस्ती केंद्रे आहेत.
जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी आणि ओखा ते दिब्रुगडपर्यंत दिवसाला हजारो सेवा रेल्वे प्रवाशांसाठी चालवत असते.
वंदे भारत, गतिमान, राजधानी, तेजस, शताब्दी, डबल-डेकर, जनशताब्दी, हमसफर, दुरंतो अशा अनेक रेल्वेसेवा आहे.
भारतीय रेल्वे, नियम यांविषयी अनेक थक्क करणारे लेख वाचले असतील. ट्रेनचा फुल फॉर्म माहिती असणारे कमीच असतील.
ट्रेन हा एक दोन अक्षरी शब्द नसून चक्क चार शब्दांना जोडणारा एक शॉर्ट फॉर्म आहे. जाणून घेऊया ट्रेनचा फुल फॉर्म...
ट्रेन हा काही शब्द जोडून बनवलेला एक शब्द आहे जो आता आपल्या नेहमीच्या संभाषणात चांगलाच रूळलाय.
पण ट्रेनसाठी मूळ शब्द होता रेल्वे. या ट्रेनचा फुल फॉर्म हाच आहे. ट्रेन म्हणजे टुरिस्ट (T) रेल्वे (R) असोसिएशन (A) inc.
रेल्वेच्या लांबच्या पल्ल्याच्या प्रवासाचे तिकीट काढताना, WL - वेटिंग लिस्ट. तुमचे तिकीट बुकिंग अजूनही वेटिंगमध्ये आहे.
RSWL - रोड साईड वेटिंग लिस्ट यामध्ये तिकीट कंफर्म होण्याची शक्यता कमी असते.
तसेच IRCTC - इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन. IRCON- इंडियन रेल्वे कंस्ट्रकशन लिमिटेड.
RVNL - रेल्वे विकास निगम लिमिटेड. RDSO - रिसर्च डिजाइन स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन. अनेक कंपन्या रेल्वेत येतात.
क्लिक करा