Tap to Read ➤

रिया चक्रवर्ती, सुशांतच्या मृत्यूनंतर आता काय करते?

सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती कोण आता काय करते...
रिया चक्रवर्तीचा जन्म १ जुलै १९९२ रोजी बंगळुरूमध्ये झाला. रियाने अंबाला कँटच्या आर्मी पब्लिक स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले.
रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती सैन्यात डॉक्टर आहेत तर आई संध्या चक्रवर्ती गृहिणी आहे. रियाला एक भाऊ आहे त्याचे नाव शोविक आहे.
तिने आपले करियर २००९ मध्ये छोट्या पडद्यावरील MTV TVS Scooty Teen Diva पासून केली होती.
रिया चक्रवर्ती हे नाव सध्या चर्चेत आहे. रिया चक्रवर्ती हे नाव सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतरच पहिल्यांदाच ऐकलं.
रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. याचबरोबर, काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळही रिया चक्रवर्तीवर आली.
यशराज फिल्म्सच्या २०१० मध्ये आलेल्या 'बँड बाजा बारात'साठी रियाने ऑडिशन दिले होते पण मुख्य भूमिकेसाठी तिला नाकारले गेले होते.
चित्रपट फ्लॉप होऊनही रिया लक्झरी लाइफ जगते. ब्रँड एंडोर्समेंट आणि स्टेज शो यातून ती मोठी कमाई करते
रियाला तिचा पहिला ब्रेक २०१२ मध्ये आलेली तेलगू फिल्म 'तुनेगा तुनेगा' च्या माध्यमातून मिळाला होता.
सुशांत सिंग राजपूतसोबत घडलेल्या प्रकारानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला चाहत्यांनी ट्रोल केले होते.
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कोणताही कट कारस्थान नसल्याचा दावा सीबीआयने केला असून रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चिट दिली आहे.
रिया तिच्या आयुष्यात चित्रपटांमुळे कमी पण वादांमुळे जास्त चर्चेत राहिली.
क्लिक करा