Tap to Read ➤
PICS: रंग बावऱ्या स्वप्नांना… सांगा रे सांगा...!!
भारतीय क्रिकेटपटू लोकेश राहुलची पत्नीसोबत भटकंती.
अथिया शेट्टी आणि लोकेश राहुल यांची समुद्रकिनारी भेट.
राहुलने पत्नी अथियासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता.
तिथे अथिया शेट्टी देखील भारतीय संघाला चीअर करताना दिसली.
क्लिक करा