Tap to Read ➤
के.एल.राहुलसोबत अथिया शेट्टीचं मॅटरनिटी फोटोशूट
के.एल.राहुल आणि पत्नी अथिया यांचं खास फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय.
क्रिकेटपटू के.एल.राहुलची पत्नी अथिया शेट्टी गरोदर आहे
के.एल.राहुल चॅम्पियन ट्रॉफीनिमित्त दुबईत होता. दुबईतून परतल्यावर के.एल.ने पत्नीसोबत खास फोटोशूट केलंय
अभिनेत्री अथिया शेट्टीने बेबी बंप दाखवत सुंदर फोटोशूट केलंय
के.एल. आणि अथियाच्या या फोटोशूटला चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय.
अथिया शेट्टीने ब्लॅक अँड व्हाईट अंदाजात हे खास फोटोशूट केलंय
के. एल. आणि अथिया यांचं हे फोटोशूट अल्पावधीत व्हायरल झालं असून लोकांनी लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव केला
क्लिक करा