Tap to Read ➤

सिद्धार्थ-कियाराची 'प्यारवाली लव्हस्टोरी', असे पडले प्रेमात

इटलीमध्ये सिद्धार्थने केलं कियाराला प्रपोज
बॉलिवूडचं मोस्ट लव्हेबल कपल म्हणजे कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा.
करण जोहरच्या कॉफी विथ करण या टॉक शोमध्ये कियाराने तिची आणि सिद्घार्थची लव्हस्टोरी सांगितली.
सिद्धार्थने इटलीतील रोम येथे कियाराला लग्नाची मागणी घातली.
'लस्ट स्टोरीज'ची रॅपअप पार्टीमध्ये दोघांची पहिली भेट झाली.
रॅपअप पार्टीनंतर ते शेहशहा सिनेमात एकत्र झळकले. आणि, या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
करण जोहरच्या ७ व्या सीझनमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात येण्यापूर्वीच त्याने कियाराला प्रपोज केलं होतं.
मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती कियारा- सिद्धार्थने लग्न केलं.
राजस्थानमधील जैसलमेरमध्ये येथे त्यांनी लग्नगाठ बांधली.
क्लिक करा