Tap to Read ➤

अंबानींच्या लग्नात कियाराच्या हॉट आणि बोल्ड लूकवर चाहते फिदा

अनंत अंबानीच्या लग्नासाठी कियारा ग्लॅमरस अंदाजात दिसली
कियारा अडवाणी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
कियारा अडवाणीला आपण विविध सिनेमा, वेबसिरीजमधून पाहिलंय
कियारा नुकतीच अनंत अंबानीच्या लग्नासाठी उपस्थित होती
यावेळी कियाराने केलेल्या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय
कियाराने काळ्या रंगाच्या गाऊनध्ये खास फोटोशूट केलंय
कियाराच्या हॉट आणि बोल्ड फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय
क्लिक करा