Tap to Read ➤
कान्स फेस्टिव्हलमध्ये जणू अवतरली कियारा नावाची अप्सरा
कियाराने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या फॅशनचा अनोखा जलवा दाखवला आहे
अभिनेत्री कियारा अडवाणी अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती
गुलाबी रंगाच्या ड्रेसवर कियारा खूपच सुंदर दिसतेय
गुलाबी आणि काळ्या रंगाचा फिश टेल गाऊन कियाराने परिधान केला होता
कियारा या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसतेय
कियाराने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लावलेली हजेरी चर्चेचा विषय ठरतेय
कियाराने या आकर्षक वेशभूषेत केेलेलं फोटशूटही चर्चेत आहे
क्लिक करा