Tap to Read ➤

कियारा अडवाणीचं बोल्ड फोटोशूट!

न्यूली मॅरिड कियाराचा लुक पाहिलात का?
कियारा अडवाणीने नुकतंच फेमिना मॅगजीनसाठी फोटोशूट केलं
यामध्ये कियाराच्या हेअरस्टाईलनेही लक्ष वेधलंय
लग्नानंतर कियाराचा पहिल्यांदाच असा बोल्ड अंदाज बघायला मिळाला आहे
एका फोटोत ती हिरव्या शिमरी ड्रेसमध्ये दिसली
या फोटोंमध्ये तिने किलर पोज दिल्या आहेत
क्लिक करा