Tap to Read ➤

खुशी कपूरच्या जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस अदा

खुशी कपूरने नुकतेच जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.
खूशी कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टारकिड आहे.
खूशी कपूर बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची धाकटी मुलगी आहे.
खूशी कपूरने देखील द आर्चिजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.
खूशी कपूरच्या पहिल्याच चित्रपटाला खूप पसंती मिळाली.
खूशी कपूरने नुकतेच जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.
खूशी कपूरच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा