Tap to Read ➤

खुशी कपूर बहिण जान्हवीपेक्षाही आहे बोल्ड

बॉलिवूडचं रॉयल कपूर कुटुंबात जन्मलेली खुशी कपूर चर्चेत असते.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लहान मुलगी खुशी कपूर बहिण जान्हवी कपूरच्या पावलावर पाऊल टाकत अभिनेत्री बनलीय.
‘द आर्चीज’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
‘द आर्चीज’ या चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं.
बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते
आतादेखील खुशी कपूर ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आलीय.
क्लिक करा