Tap to Read ➤

आयी रे आयी रे खुशी!

श्रीदेवीच्या धाकट्या लेकीचीही बॉलिवूडमध्ये एन्ट्री
खुशी कपूर लवकरच 'द आर्चीज' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे
सध्या सिनेमाच्या प्रमोशननिमित्त खुशी वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे
नुकतेच तिचे फ्लोरल वनपीसमधील फोटो व्हायरल झालेत
खुशी आधीच मॉडेल क्षेत्रात उतरली होती
आता ती अभिनयातही नशीब आजमवण्यास सज्ज झाली आहे
क्लिक करा