Tap to Read ➤

"गालावर खळी डोळ्यात धुंदी..."

'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून अभिनेत्री मयुरी देशमुख घराघरात पोहचली.
अभिनेत्रीने वेगवेगळ्या मराठीसह हिंदी मालिकांमध्ये काम करून छोटा पडदा गाजवला.
सध्या मयुरी देशमुख स्टार प्रवाहवरील 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेत काम करताना दिसते.
या मालिकेत ती 'सुखदा' नावाचं पात्र साकारत आहे.
'इमली' या स्टार प्लसवरील हिंदी मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे साडीतील काही खास फोटो पोस्ट केलेत.
फिकट हिरव्या रंगाच्या सिल्क साडीमध्ये मयुरी फारच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा