Tap to Read ➤

महाकुंभमेळ्यात पोहोचली ही अभिनेत्री! तुम्ही ओळखलं?

प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याला जाऊन सुप्रसिद्ध अभिनेत्रीने पवित्र स्नान केलं
ही अभिनेत्री प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला जाऊन तिने फोटो शेअर केले
ही अभिनेत्री आहे KGF फेम श्रीनिधी शेट्टी
श्रीनिधी शेट्टीने प्रयागराजला जाऊन महाकुंभमेळ्याला भेट देऊन पवित्र स्नान केलं
शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत श्रीनिधीने ही खास गोष्ट केली
श्रीनिधी शेट्टीने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन महाकुंभमेळ्याला गेल्यावर तिला आलेला अनुभव शेअर केला
श्रीनिधी शेट्टीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय
क्लिक करा