Tap to Read ➤
'टाईमपास'मधल्या प्राजूचा प्रिंसेस लूक
अभिनेत्री केतकी माटेगावकरचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
२०१४ साली टाईमपास चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्राजूची भूमिका अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने साकारली होती.
टाईमपास चित्रपट रिलीज होऊन ९ वर्षांचा काळ उलटला असून केतकी माटेगावकरमध्ये खूपच बदल झालेला पाहायला मिळत आहे.
केतकी माटेगावकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट बऱ्याचदा चर्चेत येते.
केतकी माटेगावकरने नुकतेच पिंक ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.
केतकी माटेगावकरच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा