Tap to Read ➤

9 वर्षांत इतकी बदलली 'टाईमपास'मधील दगडूची 'प्राजू'

तिच्यात झालेला बदल खूपच थक्क करणारा आहे.
२०१४ साली टाईमपास चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात दगडू आणि प्राजूने प्रेक्षकांच्या मनात घर केले.
या चित्रपटात प्राजूची भूमिका अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने साकारली होती.
टाईमपास चित्रपट रिलीज होऊन ९ वर्षांचा काळ उलटला असून केतकी माटेगावकरमध्ये खूपच बदल झालेला पाहायला मिळत आहे.
केतकी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट बऱ्याचदा चर्चेत येते.
केतकीने सोशल मीडियावर एआयने तयार केलेल काही फोटो शेअर केले आहेत. यात खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
केतकी माटेगावकरचे हे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
क्लिक करा