Tap to Read ➤

केदार जाधवची पत्नी क्रिकेटर, आहे यष्टिरक्षक-बॅटर!

भारताचा क्रिकेटपटू केदार जाधव याची पत्नी स्नेहल ही पण क्रिकेटर आहे...
अष्टपैलू खेळाडू केदार जाधव सध्या IPL 2023 मध्ये मराठी समालोचन करताना दिसत आहे.
आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्स, RCB, SRH, DC आणि कोची टस्कर्स केरला संघाचे प्रतिनिधित्व केले आहे
त्याने भारताकडून ७३ वने ड व ९ ट्वेंटी-२० सामने खेळताना अनुक्रमे १३८९ व १२२ धावा आणि २७ विकेट्स घेतल्या आहेत
पुण्यात मध्यम वर्गीय कुटुंबात २६ मार्च १९८५ साली केदारचा जन्म झाला. तो मुळचा सोलापूर जिल्ह्यातील जाधववाडी इथला
केदारचे वडिल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागात क्लर्क म्हणून काम करायचे आणि २००३ मध्ये ते निवृत्त झाले
२५ जून २०११ मध्ये केदारने स्नेहलसोबत लग्न केलं... स्नेहल ही पण महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळली आहे
यष्टीरक्षक-फलंदाज असलेल्या स्नेहलने १ प्रथम श्रेणी, ३७ लिस्ट ए आणि ३१ ट्वेंटी-२० क्रिकेट सामने खेळले आहेत
स्नेहलने महाराष्ट्रासह पश्चिम विभाग, हैदराबाद, ओडिशा या संघांचेही प्रतिनिधित्व केले आहे
२०१५मध्ये तिने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. स्नेहल आणि केदार यांना त्याच वर्षी कन्यारत्न झाले
क्लिक करा