Tap to Read ➤

कतरिनाचा 'रेड हॉट' लूक!

नवरात्रीनिमित्त कतरिनाचं सुंदर फोटोशूट
बॉलिवूडमध्ये सध्या सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून कतरिना ओळखली जाते
नुकतंच तिने नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गापूजेला हजेरी लावली
यावेळी लाल साडीत ती कमालीची सुंदर दिसत होती
मोकळे केस, हिरवी टिकली आणि लाल साडी असा तिचा गेटअप होता
तिला बघून कोणाचीच नजर हटत नव्हती
कतरिनाचा 'टायगर 3' लवकरच रिलीज होणार आहे
क्लिक करा