Tap to Read ➤

या चिमुकलीला ओळखलं का? आज आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री

फोटोत दिसणारी ही चिमुकली आज प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ओळखू शकला नसाल तर पुढची स्लाईड बघा
तर पहिल्या फोटोत बघणारी चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे कतरिना कैफ
कतरिना कैफला आपण आजवर विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
कतरिनाने काहीच वर्षांपुर्वी विकी कौशलसोबत लग्न केलं
कतरिना २०२४ मध्ये आपल्याला
कतरिनाच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे
कतरिना - विकीचा एकत्र सिनेमा पाहायला सर्वच जण उत्सुक असतील यात शंका नाही
क्लिक करा