Tap to Read ➤

Karisma Kapoor: ले गई ले गई, दिल ले गई, ले गई...!

करिश्मा कपूरने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये स्टनिंग फोटोशूट केलंय.
करिश्मा कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
करिश्मा कपूर कलाविश्वात फारशी सक्रीय नसली तरी सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
करिश्मा कपूर बऱ्याचदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
करिश्मा कपूरने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.
करिश्मा कपूरने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
करिश्मा कपूरने या फोटोशूटमध्ये खूपच स्टनिंग दिसते आहे.
करिश्मा कपूरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
सध्या करिश्मा छोट्या पडद्यावर पाहायला मिळत आहे.
ती सोनी टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर सीझन ४मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

क्लिक करा