Tap to Read ➤

देखो चाँद आया, चाँद नज़र आया

​करिश्माच्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष!
अभिनेत्री करिश्मा कपूरचा स्टाइलिंग सेन्स इतका जबरदस्त आहे की ती वयाच्या ४९ व्या वर्षीही खूपच सुंदर दिसते.
तिच्या प्रत्येक लूकने ती सर्वांचे मन जिंकते. करिश्मा तिच्या फिटनेसची इतकी काळजी घेतली आहे की तिच्यावर सर्व प्रकारचे कपडे खूपच छान वाटतात.
करिश्माचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत.
करिश्मा कपूरने अनारकली सूट परिधान करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तिच्या या लूक पुढे आजच्या काळातील सर्व अभिनेत्री फिक्या पडतील.
करिश्माने अप्रतिम नेकलेस परिधान केला आहे. ड्रेसला मॅचिंग कानातले पण तिने घातले आहेत.
यावेळी करिश्माने अनेक सुंदर पोज दिल्या आहेत.
तिला पाहून सर्वच जण घायाळ झाले आहे. पाश्चिमात्य असो वा देसी प्रत्येक लूकमध्ये करिश्मा सुंदरच दिसते.
क्लिक करा