Tap to Read ➤
'बेबो'ला अभिनेत्री नाही तर काय बनायचं होतं?
कपूर घराण्यातील लेकीला 'या' क्षेत्रात होती आवड
पंजाबी फॅमिलीत जन्माला आलेली करीना दिसायला गोरी, गुटगुटीत होती
आताही ती भारतातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे
करिनाला
सुरुवातीला करीना अभ्यासात हुशार होती.
तिने हार्वर्ड विश्वविद्यालयात समर कोर्सही केला होता
तिला वकील बनण्याची इच्छा होती
मात्र अभिनयाचा किडा फार काळ दूर ठेवू शकत नाही म्हणत ती बॉलिवूडची 'बेबो' झाली
क्लिक करा