Tap to Read ➤

बेबो मैं बेबो...दिल मेरा ले लेलो..! करीनाचा ग्लॅमरस लूक

बॉलिवूडची बेबो उर्फ करीना कपूरचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
अभिनेत्री करीना कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
करीना कपूरने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.
करीना कपूर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
करीना कपूरने नुकतेच फोटोशूट केले आहे.
यात तिने स्काय ब्लू रंगाचा ब्लेझर आणि पॅण्ट घातली आहे.
करीना कपूरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.
क्लिक करा