Tap to Read ➤
देसी गर्ल! बेबो लाल रंगाच्या साडीत दिसली खूपच सुंदर
आदर जैनच्या लग्नात करीना कपूरच्या देसी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
करीनाने कजिन आदर जैनच्या लग्नात शाही अंदाजात हजेरी लावली होती.
करीना कपूरने आदर जैनच्या लग्नात लाल रंगाची साडी परिधान केली होती.
यावेळी करीनाने लाल रंगाच्या साडीवर भांगेत सिंदूर, कपाळावर टिकली आणि गळ्यात हिरव्या रंगाचा हेवी नेकलेस घातला होता.
यावेळी करीना खूपच सुंदर दिसत होती.
करीना कपूरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.
क्लिक करा