Tap to Read ➤

कजरा मोहब्बत वाला..!

करीना कपूरचा देसी लूक चर्चेत
करीना कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
करीना कपूर अभिनयाव्यतिरिक्त ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.
करीना कपूरने नुकतेच सोशल मीडियावर पांढऱ्या रंगाच्या अनारकलीमध्ये फोटो शेअर केले आहेत.
करीना कपूरच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
करीना कपूरने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, कजरा मोहब्बत वाला..!
करीना कपूरचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
क्लिक करा