Tap to Read ➤

Kareena Kapoor : बेबोचा ग्लॅमरस लूक

करीना कपूरने नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
करीना कपूर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
करीना कपूर सतत चर्चेत येत असते.
करीना कधी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
करीना कपूरने नुकतेच पिच रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये करीना खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
क्लिक करा