Tap to Read ➤

बॉलिवूडच्या बेबोचा ब्लॅक आउटफिटमध्ये स्टनिंग अंदाज

करीना कपूरच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
करीना कपूर बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे.
करीना कपूरच्या प्रत्येक अदांवर चाहते घायाळ होत असतात.
करीना कपूरने नुकतेच लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.
तसेतर करीनावर सगळेच रंग छान दिसतात. मात्र तिला ब्लॅक रंग जास्तच भावतो. ब्लॅक आउटफिटमध्ये ती खूप सुंदर दिसते.
नुकतेच शेअर केलेल्या ब्लॅक आउटफिटमध्ये बेबोने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
बेबोच्या या फोटोशूटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
क्लिक करा