Tap to Read ➤

बेबो में बेबो दिल मेरा लेलो...! करीना कपूरचा स्टनिंग लूक

बी-टाउन अभिनेत्री करीना कपूर तिच्या अप्रतिम अभिनय आणि तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
करीना कपूर खानचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. ज्यात करीनाने तिच्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.
यात तिने गुलाबी रंगाचा आउटफिट घातला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये डेजर्ट रोज असे लिहिले आहे.
करीनाच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.
या फोटोशूटमध्ये तिने एकापेक्षा एक दमदार पोझ दिल्या आहेत.
करीना कपूर शेवटची 'जाने जान' या चित्रपटात दिसली.
कपूर घराण्यातील करीना नेहमीच लग्झरी लाइफ जगत आली आहे.
सैफ अली खानशी लग्न करताच ती नवाब घराण्याची सून बनली.
23 वर्षांच्या आपल्या फिल्मी करिअरमध्ये करीनाने 'मुझे कुछ कहना है, हलचल, गोलमाल रिटर्न्स, 3 इडियट्स, बॉडीगार्ड आणि बजरंगी भाईजान' सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
क्लिक करा